Wednesday, 14 March 2018

Facebook चा लोप

मी नववी ला असताना माझ फेसबुक ला account उघडलं. मनामध्ये खूप उत्सुकता होती. तेव्हा काही दिवसभर मोबाईल नव्हते हातात 'पपा कामावरून घरी आल्यावर त्याच्याकडेच मोबाईल घेऊन MTNL च कार्ड होत म्हणून 5 मिनिटांचे 2 ते 3 रुपये उडायचे. आणि तेवढ्यात समाधान मानून मी असा रोज facebook चा वापर करत असे. मग 10 वि झाली हातात मोबाईल आला facebook चा वापर 5 मिनिट ते कित्तेक तास  झाला हे कळलच नाही . प्रोफाइल pic upload करणे कव्हर फोटो अपलोड करणे चालू झाले . आणि त्या छोट्याश्या फोन वर facebook use करण्याची मज्जाच काही और होती मी तर अक्षरशः अधीन झालो होतो facebok च्या त्यांनतर मग smatphone आले facebook चा वापर अधिक मनोरंजक होऊ लागला पाहिलं website वर fb open करायचो आटा त्याचा app आलाय पण काही कालांतराने facebook चा कंटाळा यायला लागला कारण whatsapp हा app बाजारात उतरला होता जिकडे तिकडे whatsapp चीच चर्चा  होऊ लागली whatsapp वर लोक facebook पेक्षा जास्त online राहू लागले. मग instagarm त्यानंतर hike ,snapchat असे अनेक social मीडिया apps बाजारात येऊ लागले जणू  काही fb ला सगळे विसरून गेले होते त्यानंतर fb ने snapchat च बघुन स्टोरी हे एक नवीन गोष्ट आणली त्यात थोडीशी लोकांनी रंजकता दाखवली पण त्याचाही कंटाळा यायला लागला. पण जे काही पूर्वी जेवढा लोक fb चा वापर करायचा त्याच्या अर्ध्या पटीने fb ची लोकप्रियता कमी झाली आहे असे मला वाटते.........

No comments:

Post a Comment